Loading...

Learn More About Our Work And Our Cultural Activities

यूनिवर्सल स्कूल ही पोदार इंटरनॅशनलच्या ICSE सारख्या राष्ट्रीय पातळीच्या अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी परिरातील एकमेव संस्था आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी JEE, UPSC सारख्या राष्ट्रीय पातळीवरील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकतात.

शाळा ही केवळ ज्ञानाचे मंदिर नसून, ती मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणारी एक श्रेष्ठ संस्था आहे. यूनिवर्सल स्कूल येथे आम्ही केवळ अभ्यासालाच प्राधान्य देत नाही, तर नैतिक मूल्ये, सामाजिक जबाबदारी आणि सृजनशीलतेवर भर देतो. प्रत्येक मुलाच्या सुप्त प्रतिभेला चालना देणे, त्यांना आत्मविश्वासी आणि जबाबदार नागरिक बनवणे हे आमचे ध्येय आहे.

आमचे अनुभवी शिक्षक मंडळ, आधुनिक सुविधा आणि समर्पित शैक्षणिक वातावरणामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण मिळते. खेळ, कला, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे विकसित होण्याची संधी मिळते.

Dr. Ashutosh Solanki
Secretory

Become A Principal

We are not preparing children for the school exam only we Universal International School. Children are thought how to think not what to think, Learning is a culture of happiness, the happiness evidence found when you in a walk into Universal International School fill the vibration as you meet our student anywhere. We are committed to the holistic development of our children.

beyond academics replace extra curriculum activities. We believe that a well - rounded education prepares students not for the exam only but also for life. Our programs are designed and built by Podar education network the most trusted and number 1 brand in the education sector, ensuring they are well enveloped to success in their future life.

Thank you for your interest in our school do plan a visit to school we will look forward to meet you.

Miss Gayatri Gujrathi
Principal

Gallery